⚠️
महत्त्वाची सूचना (Disclaimer):

हि वेबसाईट फक्त NCMC कार्ड चा डेटा मेनेज करण्यासाठी आहे. तरी या वेबसाईट ला नवीन NCMC कार्ड बनवणे किंवा, कार्ड चालू करणे हे काम होत नाही. तसेच NSDL, किंवा EbixCash कंपनीचा कोणताच संबंध नाही.

🚍 #1 NCMC बस कार्ड ऑपरेटर & सेतू केंद्र सॉफ्टवेअर

NCMC SMART CARD INVENTORY
आता ग्राहक मॅनेजमेंट होणार एकदम SMART!

आपल्याकडे NCMC बस कार्ड काढण्याचा ID आहे का? जर होय, तर ही माहिती आपल्यासाठीच आहे! 🔥 कार्ड नोंदणीपासून ते व्हॉट्सॲप मेसेज आणि खाताबुक मॅनेजमेंट आता एकाच ठिकाणी सोपे करा.

✓ Automatic WhatsApp Message
✓ १ मिनिटात पावती हरवलेला शोध
✓ कार्ड आले की ऑटोमॅटिक अलर्ट
✓ संपूर्ण खाताबुक व पेमेंट्स ट्रॅकिंग
⚡ प्लॅन्स ₹49 पासून उपलब्ध • कमी खर्चात आपल्या NCMC व्यवसायाला बनवा Digital + Professional!
लाईव्ह मॅनेजमेंट डॅशबोर्ड
Active ID
सुनील मारुती पवार
मोबाईल: 9822****** | कार्ड नं: 4589
कार्ड प्राप्त झाले ✓
एकूण नोंदणी १,२५०+
ऑटो मेसेज पाठवले १००% Instant
✨ वेळ वाचवा: कार्ड शोधण्याचा अर्धा तासाचा वेळ आता फक्त एका सेकंदात!
स्मार्ट उपाय

NCMC कार्डसाठी ग्राहक येतात तेव्हा या अडचणी येतात का?

जुनी वही-खात्याची पद्धत सोडून द्या आणि व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या.

❌

पारंपारिक पद्धतीतील अडचणी

  • ✕
    ग्राहकांची माहिती हरवणे: वहीमध्ये लिहिलेले नंबर किंवा पाने खराब होतात व डेटा गहाळ होतो.
  • ✕
    कार्ड शोधण्यात वेळ वाया: पावती हरवली की २०० कार्ड्समधून एकाचे कार्ड शोधण्यात अर्धा तास जातो.
  • ✕
    स्वतः कॉल करण्याचा त्रास: कार्ड आले की १०० ग्राहकांना एक-एक करून फोन किंवा मेसेज करणे अशक्य होते.
  • ✕
    उधारी व पैशांचा ताळमेळ नाही: कोणाचे किती पैसे आले आणि किती बाकी राहिले याचा अचूक हिशोब राहत नाही.
👉

NCMC SMART INVENTORY चे स्मार्ट समाधान

  • ✓
    १००% सुरक्षित क्लाउड डेटा: आयुष्यभरासाठी ग्राहकांचा डेटा मोबाईल आणि कॉम्प्युटरवर सुरक्षित सेव्ह.
  • ✓
    १ सेकंदात शोध (Instant Search): नाव किंवा नंबर टाकून हरवलेली पावती आणि कार्ड क्षणात शोधा.
  • ✓
    Automatic WhatsApp Alert: कार्ड दुकानात आले की ग्राहकाला स्वतःहून व्हॉट्सॲप मेसेज जातो.
  • ✓
    डिजिटल खाताबुक & एक्सेल बॅकअप: एका क्लिकवर जमा-नावे हिशोब आणि संपूर्ण डेटा एक्सेलमध्ये डाऊनलोड करा.
⭐ खास फीचर्स

NCMC कार्ड व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट सुविधा

आपल्या व्यवसायाचा वेग आणि ग्राहकांचे समाधान वाढवणारी सर्व फीचर्स एकाच ठिकाणी उपलब्ध.

📱

Automatic WhatsApp Message

Customer ची नवीन एंट्री केल्यावर लगेचच ग्राहकाच्या व्हॉट्सॲपवर स्वागताचा व पोचपावतीचा ऑटोमॅटिक मेसेज जातो.

🚍

कार्ड प्राप्त झाल्यावर मेसेज

कार्ड दुकानात आल्यावर 'Received' स्टेटस निवडताच Customer ला ऑटोमॅटिक मेसेज जातो की कार्ड घेण्यासाठी यावे.

🔒

सुरक्षित कस्टमर डेटाबेस

ग्राहकांचा संपूर्ण डेटा १००% सुरक्षितपणे सेव्ह राहतो. कॉम्प्युटर खराब झाला तरी क्लाउडवर डेटा कायम सुरक्षित असतो.

⚡

१ मिनिटात रेकॉर्ड शोध

ग्राहकाने पावती हरवली तरी काळजी नको! नाव, मोबाईल नंबर किंवा कार्ड नंबरने काही सेकंदात त्याचा संपूर्ण रेकॉर्ड शोधा.

📝

Remark & Handover नोंद

कार्ड दुकानात घेण्यासाठी कोण नातेवाईक आले, कधी दिले याची तारीख, वेळ व स्पष्ट Remark नोंदवून ठेवा.

💳

खाताबुक व पेमेंट मॅनेजमेंट

Customer कडून घेतलेले पेमेंट आणि राहिलेली बाकी रक्कम खाताबुकमध्ये मॅनेज करा, उधारीचे नुकसान टाळा.

📥

Excel मध्ये Data Download

आपल्या सर्व ग्राहकांचा संपूर्ण Customer Data एका सिंगल क्लिकवर Excel (CSV) फाईलमध्ये सहज Download करा.

📢

योजना व ऑफरचे अपडेट्स

भविष्यातील नवीन सरकारी योजना, बसेसचे नवीन नियम, सणांच्या शुभेच्छा आणि ऑफर्स ग्राहकांपर्यंत सहज पोहोचवा.

📊

Dashboard & Reports

स्मार्ट डॅशबोर्ड व दैनिक रिपोर्ट्समधून आज किती कार्ड आले, किती वाटप झाले व किती बाकी आहेत यावर थेट नजर ठेवा.

🔌

WhatsApp API सुविधा

सिस्टीममध्ये अधिकृत व वेगवान WhatsApp API सुविधा समाविष्ट आहे, ज्यामुळे अखंड मेसेजिंग चालू राहते.

🏢

संपूर्ण Customer Management

एकाच ठिकाणी संपूर्ण NCMC कार्ड ऑपरेशन्स, ग्राहक संपर्क आणि हिशोब यांचे डिजिटल व्यवस्थापन करा.

🚀

मोबाईल व PC वर सुलभ

कोणतेही ॲप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईल, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवर सहज वापरता येते.

कार्यपद्धती

कसे काम करते हे पोर्टल? फक्त ३ सोप्या पायऱ्या!

कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय अगदी सोप्या पद्धतीने आजच सुरू करा.

१

खाते उघडा व लॉगिन करा

आपल्या दुकानाचे नाव व मोबाईल नंबर टाकून १ मिनिटात नोंदणी करा आणि आपल्या डॅशबोर्डमध्ये लॉगिन करा.

२

ग्राहकाची माहिती नोंदवा

NCMC कार्ड काढणाऱ्या ग्राहकाचे नाव, नंबर आणि रक्कम भरा. ग्राहकाला लगेचच WhatsApp मेसेज पोहोचेल.

३

कार्ड आले की अलर्ट पाठवा

कार्ड दुकानात आल्यावर एका क्लिकने ग्राहकाला मेसेज पाठवा आणि कार्ड दिल्यावर रिमार्क नोंदवून पूर्ण करा.

किंमत व सबस्क्रिप्शन प्लॅन्स

आपल्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडा

कोणताही छुपे चार्ज नाही • १ मिनिटात सक्रियता • अमर्यादित ग्राहक नोंदी

ट्रायल पॅक ⚡
५ दिवस ट्रायल प्लॅन (Trial)
५ दिवस सर्व फीचर्स वापरून पहा
₹49
व्हॅलिडीटी: 5 दिवस
  • ✓ अमर्यादित ग्राहक एन्ट्री
  • ✓ Automatic WhatsApp मेसेज
  • ✓ १ मिनिटात पावती शोध
  • ✓ खाताबुक व पेमेंट्स ट्रॅकिंग
  • ✓ Excel मध्ये Data Download
  • ✓ २४/७ कस्टमर सपोर्ट
🚀 हा प्लॅन निवडा (₹49)
सुपर सेव्हर 💰
६ महिने प्लॅन (6 Months)
१८० दिवस अमर्यादित वापर (सुपर सेव्हर)
₹999
व्हॅलिडीटी: 180 दिवस
  • ✓ अमर्यादित ग्राहक एन्ट्री
  • ✓ Automatic WhatsApp मेसेज
  • ✓ १ मिनिटात पावती शोध
  • ✓ खाताबुक व पेमेंट्स ट्रॅकिंग
  • ✓ Excel मध्ये Data Download
  • ✓ २४/७ कस्टमर सपोर्ट
🚀 हा प्लॅन निवडा (₹999)

काही अडचण किंवा प्रश्न आहे का?

आमच्याशी थेट संपर्क साधा किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आम्ही आपल्याला पूर्ण मदत करू.

📞 कॉल / व्हॉट्सॲप: 9623166296 | 🌐 ncmc.digitalsuvidha.online